अमेरिकेतील नेब्रासा विद्यापीठ येथील लॉरा जाना यांची आरोग्य विद्यापीठास भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 01:17 AM2018-02-07T01:17:35+5:302018-02-07T01:17:45+5:30

नाशिक : अमेरिकेतील नेब्रासा विद्यापीठ येथील लेखिका आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. लॉरा जाना यांनी महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठास भेट देऊन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांची भेट घेतली.

Visit to Laura Jayana's Health University at the University of Nebraska, United States | अमेरिकेतील नेब्रासा विद्यापीठ येथील लॉरा जाना यांची आरोग्य विद्यापीठास भेट

अमेरिकेतील नेब्रासा विद्यापीठ येथील लॉरा जाना यांची आरोग्य विद्यापीठास भेट

googlenewsNext

नाशिक : अमेरिकेतील नेब्रासा विद्यापीठ येथील पब्लिक हेल्थ विभागाच्या डायरेक्टर, लेखिका आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. लॉरा जाना यांनी महाराष्टÑ आरोग्य विज्ञान विद्यापीठास भेट देऊन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांची भेट घेतली. विद्यापीठाचे कार्य आणि उपक्रम प्रशंसनीय असल्याचे डॉ. लारा यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी स्वप्नील तोरणे, सुनील खांडबहाले उपस्थित होते.
आरोग्य विद्यापिठातर्फे होणारे संशोधन आणि पीएचडीबाबत डॉ. लॉरा जार्ज यांना माहिती देण्यात आली. तसेच राज्यभरातील कॉलेजची माहिती देण्यात आली. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या कारकिर्दीचा आढावा घेताना वैद्यकीय क्षेत्रातील योगदान याविषयीदेखील चर्चा केली.

Web Title: Visit to Laura Jayana's Health University at the University of Nebraska, United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.