जीवन कौशल्य शिक्षा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 05:04 PM2018-08-13T17:04:40+5:302018-08-13T17:05:13+5:30

सटाणा:केंद्र शासनाच्या युवक कल्याण व क्र ीडा मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या नेहरू युवा केंद्र नाशिक व बागलाण शैक्षणिक सामाजिक कला व क्रि डा मंडळ सटाणा संचलित बागलाण अ‍ॅकेडमी या संस्थेत सात दिवसांच्या जीवन कौशल्य शिक्षा प्रशिक्षण शिबिरास सोमवार दि.१३ पासून प्रारंभ करण्यात आला.शिबिराचे उदघाटन नेहरू युवा केंद्राचे समन्वयक भगवान गवई यांच्या हस्ते करण्यात आले.

 Start of life skill education training camp | जीवन कौशल्य शिक्षा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

जीवन कौशल्य शिक्षा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

Next
ठळक मुद्देसात दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात जीवन कौशल्य वर्गीकरण,भूमिका, समूहकार्य ग्रामीण किशोरवयीन पंचतंत्राचे महत्त्व,किशोर वयीन मुलांचे महत्त्व समस्या.विकास व प्रभाव,मेंदू प्रभाव भूमिका, संवाद कौशल्य करियर मार्गदर्शन या विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. एस जी

सटाणा:केंद्र शासनाच्या युवक कल्याण व क्र ीडा मंत्रालय अंतर्गत कार्यरत असलेल्या नेहरू युवा केंद्र नाशिक व बागलाण शैक्षणिक सामाजिक कला व क्रि डा मंडळ सटाणा संचलित बागलाण अ‍ॅकेडमी या संस्थेत सात दिवसांच्या जीवन कौशल्य शिक्षा प्रशिक्षण शिबिरास सोमवार दि.१३ पासून प्रारंभ करण्यात आला.शिबिराचे उदघाटन नेहरू युवा केंद्राचे समन्वयक भगवान गवई यांच्या हस्ते करण्यात आले.
सात दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात जीवन कौशल्य वर्गीकरण,भूमिका, समूहकार्य ग्रामीण किशोरवयीन पंचतंत्राचे महत्त्व,किशोर वयीन मुलांचे महत्त्व समस्या.विकास व प्रभाव,मेंदू प्रभाव भूमिका, संवाद कौशल्य करियर मार्गदर्शन या विषयांवर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. एस जी.बाविस्कर, दिपक आहेर,सीताराम जाधव,सुबेदार मेजर रवींद्र आहिरे, उत्तम भामरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

या शिबिरात नाशिक जिल्ह्यातील चाळीस विद्यार्थी सहभागी झाले आहेत.कार्यक्र माला धनंजय महाले यांनी प्रास्ताविक केले.हा कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी,अश्विन पाटीलप्रशांत महाले,राहुल महाले,स्वप्नील अिहरे,आनंत साबळे,रजिवान शेख,कल्याणी पालधे,चेतन जाधव हे परिश्रम घेत आहेत.
 
Web Title:  Start of life skill education training camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.