मुंजवाडला बैलांची मिरवणूक

By Admin | Published: September 2, 2016 09:52 PM2016-09-02T21:52:53+5:302016-09-02T21:53:08+5:30

मुंजवाडला बैलांची मिरवणूक

The procession of bullock in Munjwad | मुंजवाडला बैलांची मिरवणूक

मुंजवाडला बैलांची मिरवणूक

googlenewsNext


मुंजवाड : अनेक वर्षांपासून दुष्काळाच्या छायेत असलेल्या मुंजवाड परिसरात या वर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजाने मोठ्या उत्साहात पोळ्याचा सण साजरा केला. पोलीसपाटील दीपक सूर्यवंशी, मल्हारवाडी परिसर, वेताळवाडी व पाडगण परिसरातील शेतकऱ्यांनी यावर्षी ढोल ताशाच्या गजरात सर्जा-राजाची मिरवणूक काढली.
बळीराजाने आपल्या सर्जा-राजाला सवजून त्याची वाजत-गाजत मिरवणूक काढल्याने संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. (वार्ताहर)

Web Title: The procession of bullock in Munjwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.