प्लॅस्टिक मुक्तीसाठी प्रभात फेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 05:14 PM2018-08-13T17:14:22+5:302018-08-13T17:14:41+5:30

अंदरसुल : येथील ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांंच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींनी व मुलांनी स्वच्छता सर्वेक्षण मोहीम व प्लास्टिक मुक्ती गाव यासाठी जनजागरण करण्यासाठी गावातून फेरी काढली होती.

Practical round for plastic release | प्लॅस्टिक मुक्तीसाठी प्रभात फेरी

प्लॅस्टिक मुक्तीसाठी प्रभात फेरी

Next



अंदरसुल : येथील ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांंच्या वतीने जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींनी व मुलांनी स्वच्छता सर्वेक्षण मोहीम व प्लास्टिक मुक्ती गाव यासाठी जनजागरण करण्यासाठी गावातून फेरी काढली होती. ग्रामस्थांना स्वच्छता व प्लास्टिक मुक्ती या संदर्भात घोषणा देऊन माहीत देण्यात आली.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमधील सर्व शिक्षक ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झाले होते. 

Web Title: Practical round for plastic release

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.