नारायण टेंभी येथे नारायण बाबा यात्रा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 03:28 PM2019-01-18T15:28:28+5:302019-01-18T15:28:36+5:30

पिंपळगाव बसवंत : शहर परिसरातील नारायण टेंभी येथे सालाबाद प्रमाणे यंदाही नारायण बाबाच्या यात्रेचे आयोजन केले होते.या यात्रे निमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले.

 Narayan Babhi travels to Narayana Temple | नारायण टेंभी येथे नारायण बाबा यात्रा उत्साहात

नारायण टेंभी येथे नारायण बाबा यात्रा उत्साहात

googlenewsNext
ठळक मुद्देकावड मिरवणूक होऊन,पिंपळगाव पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या हस्ते नारायण बाबाच्या मूर्तीचा गंगाजल अभिषेक झाल्यावर बाबाची पालखी सजवलेल्या रथाची मिरवणूक संपन्न होऊन विठ्ठलमहाराज वैजापुरकर यांचा कीर्तनाच्या कार्यक्र माचा आनंद यात्रा निमित्ताने आलेल्या भावि


पिंपळगाव बसवंत :
शहर परिसरातील नारायण टेंभी येथे सालाबाद प्रमाणे यंदाही नारायण बाबाच्या यात्रेचे आयोजन केले होते.या यात्रे निमित्त गावात विविध धार्मिक कार्यक्र म संपन्न झाले.
प्रारंभी भव्य कावड मिरवणूक होऊन,पिंपळगाव पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांच्या हस्ते नारायण बाबाच्या मूर्तीचा गंगाजल अभिषेक झाल्यावर बाबाची पालखी सजवलेल्या रथाची मिरवणूक संपन्न होऊन विठ्ठलमहाराज वैजापुरकर यांचा कीर्तनाच्या कार्यक्र माचा आनंद यात्रा निमित्ताने आलेल्या भाविकांनी घेतला व सायंकाळी अंजली राजे नाशिककर यांचा लोकनाट्य तमाशाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी माजी सरपंच अजय गवळी, दिगंबर गवळी,बाळासाहेब गवळी,संजय उन्हाळे,सोपान गवळी,संदीप गवळी,रोहिदास कंक, संदीप गवळी ,बाजीराव गवळी,कमलाकर गवळी आदींनी केले आहे.(18पिंपळगाव नारायण टेंभी)

Web Title:  Narayan Babhi travels to Narayana Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.