येवल्यात खंडेराव महाराज ऊत्सव साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 03:59 PM2018-12-19T15:59:46+5:302018-12-19T16:00:05+5:30

येवला : येथील पुरातन काळापासून असलेल्या खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी निमित्त विविध धार्मिक विधीवत पूजा करून मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करण्यात आला. या दिनी सकाळी आठ वाजता विनोद वडे व किरण भांडगे यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक व विधीवत महापूजा करण्यात आली.

 Khanderao Maharaj celebrated Uthat in Yeola | येवल्यात खंडेराव महाराज ऊत्सव साजरा

येवल्यात खंडेराव महाराज ऊत्सव साजरा

Next
ठळक मुद्देअकरा वाजता सजविलेल्या ट्रॅक्टर मधून शहरातील विविध भागातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.रात्री पावणे दहा वाजता पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते रात्रीची शेज आरती करण्यात आली.



येवला :
येथील पुरातन काळापासून असलेल्या खंडेराव महाराज मंदिरात चंपाषष्ठी निमित्त विविध धार्मिक विधीवत पूजा करून मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा करण्यात आला. या दिनी सकाळी आठ वाजता विनोद वडे व किरण भांडगे यांच्या हस्ते सपत्नीक अभिषेक व विधीवत महापूजा करण्यात आली.  नंतर रात्री गोंधळाचा कार्यक्र म झाला. या कार्यक्र मास श्री खंडेराव महाराज देवस्थान ट्रस्ट चे नविनर्वाचित अध्यक्ष किरण वडे,उपाध्यक्ष किरण भांडगे,सचिव विनोद वडे,संजय कुक्कर, मनोज दिवटे,राजेंद्र रसाळ, सुनिल कोकणे,ऋ षिकेश बनले,शेखर खेरु ड,कमलाकर बाकळे आदींसह भक्तगण उपस्थित होते. अनेक भाविकांनी दिवसभर खंडेराव महाराजांचा जयघोषात तळी, आरती भरली.   

Web Title:  Khanderao Maharaj celebrated Uthat in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.