काझी गढीला संरक्षक भिंत बांधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:36 PM2017-07-27T15:36:05+5:302017-07-27T15:36:36+5:30

»fûIY¸f°f ³¹fcþ ³fZMXUIÊY ³ffdVfIY : þb³¹ff ³ffVfIYf°fe»f Vfa·fSX U¿fZÊ þb³fe IYfÓfe¨fe ¦fPXe A°¹fa°f ²fûIYfQf¹fIY dÀ±f°fe°f AÀfc³f, ·fdU¿¹ff°fe»f þedU°f U dUØfWXf³fe MXfT¯¹ffÀffNXe ¹ff ¦fPXe»ff ÀfaSXÃfIY d·fa°f ¶ffa²f¯¹ff°f ¹ffUe, AVfe ¸ff¦f¯fe IYfgh¦fiZÀf¨¹ff ÀfZUfQ»ff³fZ dU·ff¦fe¹f Af¹fb¢°f ¸fWZXVf Óf¦fOZX ¹ffa¨¹ffIYOZX IZY»fe AfWZX. ¹ff ÀfaQ·ffÊ°f dVfáX¸faOXTf³fZ dU·ff¦fe¹f Af¹fb¢°ffa¨fe ·fZMX §fZDY³f d³fUZQ³f ÀffQSX IZY»fZ. °¹ff°f ¸WXMX»fZ AfWZX IYe, IYfÓfe ¦fPXe¨¹ff ´fiV³ffIYOZX ³ffdVfIY ¸fWXf´ffd»fIYf U dþ»WXfd²fIYfº¹ffaIYOZX UZTûUZTe d³fUZQ³fZ QZDY³f »fÃf UZ²f¯¹ff¨ff ´fi¹f°³f IZY»ff, ´fSaX°fb °¹ffÀf ´fid°fÀffQ d¸fTf»fZ»ff ³ffWXe. IYfÓfe¨fe ¦fPXe dQUÀfZÔdQUÀf ²fûIYfQf¹fIY Wû°f ¨ff»f»fe AÀfc³f, ¦fPXe¨¹ff ´ff¹f±¹ffVfe ¸fûNëf ´fi¸ff¯ffUSX »fûIYUÀ°fe AfWZX °fÀfZ¨f ¹ff SXÀ°¹ffUøY³f A¸fSX²ff¸fIYOZX Aa°¹f¹ffÂff þf°f AÀf°ff°f °fÀfZ¨f ´f¹fÊMXIYfa¨ffWXe SXf¶f°ff AÀf°fû. IYfWXe Qb§fÊMX³ff §fOX»¹ffÀf ¸fûNXe WXf³fe WXû¯¹ff¨fe Vf¢¹f°ff AÀf»¹ff³fZ VffÀf³ff³fZ ¹ff EZd°fWXfdÀfIY ¦fPXe»ff ª¹ff ´fð°fe³fZ Àfa°f ¦ffOX¦fZ¸fWXfSXfþ ²f¸fÊVffTZ»ff ÀfaSXÃfIY d·fa°f ¶ffa²f»fe °¹ff¨f ²f°feÊUSX Àfa´fc¯fÊ ¦fPXe»ff d·fa°f ¶ffa²f¯¹ff°f ¹ffUe, AVfe ¸ff¦f¯fe IYSX¯¹ff°f Af»fe AfWZX.

kazi,hill,need,sequirity,wall | काझी गढीला संरक्षक भिंत बांधा

काझी गढीला संरक्षक भिंत बांधा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जुन्या नाशकातील शंभर वर्षे जुनी काझीची गढी अत्यंत धोकादायक स्थितीत असून, भविष्यातील जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी या गढीला संरक्षक भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी कॉँग्रेसच्या सेवादलाने विभागीय आयुक्त महेश झगडे यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, काझी गढीच्या प्रश्नाकडे नाशिक महापालिका व जिल्हाधिकाºयांकडे वेळोवेळी निवेदने देऊन लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यास प्रतिसाद मिळालेला नाही. काझीची गढी दिवसेंदिवस धोकादायक होत चालली असून, गढीच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती आहे तसेच या रस्त्यावरून अमरधामकडे अंत्ययात्रा जात असतात तसेच पर्यटकांचाही राबता असतो. काही दुर्घटना घडल्यास मोठी हानी होण्याची शक्यता असल्याने शासनाने या ऐतिहासिक गढीला ज्या पद्धतीने संत गाडगेमहाराज धर्मशाळेला संरक्षक भिंत बांधली त्याच धर्तीवर संपूर्ण गढीला भिंत बांधण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: kazi,hill,need,sequirity,wall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.