सिन्नर तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 11:56 PM2018-05-06T23:56:11+5:302018-05-06T23:56:11+5:30

सिन्नर : तालुक्यातील भोकणी येथील लक्ष्मण कारभारी साबळे (७०) या शेतकºयाने मुलांच्या व स्वत:च्या नावे असलेल्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. ६) घडली.

Farmer suicides in Sinnar taluka | सिन्नर तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

सिन्नर तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या

Next
ठळक मुद्दे वावी पोलीस ठाण्यास आकस्मिक मृत्यूची नोंदभोकणी शिवारातील विहिरीत मृतदेह

सिन्नर : तालुक्यातील भोकणी येथील लक्ष्मण कारभारी साबळे (७०) या शेतकºयाने मुलांच्या व स्वत:च्या नावे असलेल्या कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. ६) घडली. भोकणी शिवारात असलेल्या शेतीतील विहिरीत त्यांचा मृतदेह दुपारी ४ वाजेच्या सुमारास आढळून आला. एकत्रित कुटुंब असलेल्या साबळे यांच्या नावावर सोसायटीचे कर्ज असल्याचे समजते, तर एका मुलाच्या नावावर सोसायटी व दुसºया मुलाच्या नावावर राष्ट्रीयीकृत बॅँकेचे कर्ज असल्याचे समजते. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यास आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात
आली आहे.

Web Title: Farmer suicides in Sinnar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक