चव्हाण विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:47 AM2018-10-09T00:47:07+5:302018-10-09T00:47:24+5:30

 Exhibition of Ex Students of Chavan School | चव्हाण विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

चव्हाण विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न

Next

सिडको : मोरवाडी येथील स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित टी. जे. चव्हाण विद्यालयात १९९३च्या इयत्ता दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.  मेळाव्याप्रसंगी संस्थेचे सचिव सुभाष पवार, आशुमती टोणपे, अहिरे, महाजन, प्रभुणे, चौधरी सर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्र माचे आयोजन कैलास चुंबळे, परमानंद पाटील, राजू शिंदे, नीलेश गोतमारे, सुरेश दरगुडे, सविता कडवे, शीतल आहिरे, स्मिता बर्वे यांनी केले.
कार्यक्र माचे सूत्रसंचालन नीलेश गोतमारे यांनी, तर निरोप समारंभ मुख्याध्यापक उज्ज्वला दळे यांनी केले. याप्रसंगी जितेंद्र वझिरे, स्वप्नील कातार, संजय सोनावणे, प्रशांत
खराडे, प्रशांत ठाकरे, प्रशांत गायकवाड, समीर धारणकर, प्रमोद गायकवाड, गिरीश दरेकर, कृष्णा कासार, रवींद्र जाधव, डॉ. क विता बागुल, मंदा जाधव, लीला  महाले, अनिता सोनावणे, शीला खोलमकर, रत्ना उगले, रेखा बेलोसे, पल्लवी डावरे, सिंधू चुंबळे, अनिल घुगे, विलास बाफना आदी उपस्थित होते.

Web Title:  Exhibition of Ex Students of Chavan School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.