चौथ्या मजल्यावरून पडलेल्या युवतीचा मृत्यू
By admin | Published: October 24, 2014 12:56 AM2014-10-24T00:56:28+5:302014-10-24T01:02:22+5:30
चौथ्या मजल्यावरून पडलेल्या युवतीचा मृत्यू
Next
नाशिक : इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडलेल्या पंचवटी येथील युवतीचे उपचारादरम्यान निधन झाले़
सोनल कृष्णा परड (१९) रा़ मातृपित्र छाया अपार्टमेंट, नागचौक, पंचवटी असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे़ ही घटना ९ आॅक्टोबरला सांयकाळी साडेपाच वाजता घडली होती़ जे़ जे़ रूग्णालय मुंबई येथे उपचार सुरू असताना तीचा मृत्यू झाला़ पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)