शासकीय आयटीआयमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 01:59 AM2018-06-11T01:59:29+5:302018-06-11T01:59:29+5:30

सातपूर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या सुरू झाली आहे. यावर्षी २७ विविध व्यवसाय अभ्यासक्रम आणि ६२ तुकड्या असून, एक हजार ३०२ जागांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य सुभाष कदम यांनी दिली आहे.

Continuing the process of online access to Government ITIs | शासकीय आयटीआयमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या सुरू

शासकीय आयटीआयमध्ये आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या सुरू

googlenewsNext

सातपूर : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रवेशप्रक्रि या सुरू झाली आहे. यावर्षी २७ विविध व्यवसाय अभ्यासक्रम आणि ६२ तुकड्या असून, एक हजार ३०२ जागांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार असल्याची माहिती प्राचार्य सुभाष कदम यांनी दिली आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने गेल्या पाच वर्षांपासून शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांसाठी आॅनलाइन प्रवेश प्रक्रि या राबविण्यास सुरु वात केली आहे. सुरु वातीला दोन वर्षे सर्व्हर डाउनची समस्या उद््भवत होती. यावर्षी २७ विविध व्यवसाय अभ्यासक्र म आणि ६२ तुकड्यांसाठी १३०२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. आयटीआय प्रवेशाची माहिती घेण्यासाठी स्वतंत्र विभागाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ठिकठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. आॅनलाइन प्रवेशाची माहिती, अर्ज कसा भरावा, कॅप राउंड, प्रवेश निश्चिती याची माहिती उपलब्ध करून दिली जात आहे.

Web Title: Continuing the process of online access to Government ITIs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.