ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार

By admin | Published: April 10, 2017 03:58 AM2017-04-10T03:58:45+5:302017-04-10T03:58:45+5:30

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील ५० वर्षीय महिला जागीच ठार, तर दुचाकीस्वार

A truck driver killed two women in a wheelchair | ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार

ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार

Next

लिंबगाव (जि़ नांदेड) : भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील ५० वर्षीय महिला जागीच ठार, तर दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला ही घटना नांदेड-निळा मार्गावर रविवारी सकाळी घडली़
शेख असलम शेख महेबूब व मुनीरा बेगम शेख करीम (रा़ महेबुबनगर, नांदेड) हे निळामार्गे दुचाकीने वसमतकडे जात होते़ दरम्यान, मागून आलेला एका ट्रकने या दुचाकीस जोराची धडक दिली़ अपघातात दुचाकीवरील मुनीरा ट्रकखाली येऊन जागीच
गतप्राण झाल्या, तर असलम किरकोळ जखमी झाला़ अपघातानंतर चालकाने ट्रक सोडून पळ काढला़ लिंबगाव पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून ट्रक ताब्यात घेतला आहे. (वार्ताहर)

Web Title: A truck driver killed two women in a wheelchair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.