६० हजार शिक्षक भरती करा; आमदार रोहित पवारांनी टी-शर्ट घालून लक्ष वेधलं

By मंगेश व्यवहारे | Published: December 18, 2023 12:34 PM2023-12-18T12:34:18+5:302023-12-18T12:34:50+5:30

आमदार रोहित पवारांनी समूह शाळेचा मुद्दादेखील मांडला. 

Winter Session Nagpur: Recruit 60,000 teachers; MLA Rohit Pawar drew attention by wearing a t-shirt | ६० हजार शिक्षक भरती करा; आमदार रोहित पवारांनी टी-शर्ट घालून लक्ष वेधलं

६० हजार शिक्षक भरती करा; आमदार रोहित पवारांनी टी-शर्ट घालून लक्ष वेधलं

नागपूर - नको पोकळ्या घोषणा ६० हजार शिक्षक भरती करा, समूह शाळा दत्तक शाळा म्हणजे सरकारच्या पोकळ खेळ, गरीब विद्यार्थ्यांवर कशाला आणताय वाईट वेळ असा मजकूर लिहीलेले जॅकेट घालून आमदार रोहित पवार सोमवारी विधानभवनात आलेत.

जॅकेटच्या माध्यमातून शिक्षक भरतीचा मुद्याकडे रोहित पवारांनी लक्ष वेधले आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गेल्या दोन अधिशनामध्ये शब्द दिला. पण, प्रत्यक्षात भरती झालेली नाही, असा दावा पवार यांनी केला. यावेळी त्यांनी समूह शाळेचा मुद्दादेखील मांडला. 

Web Title: Winter Session Nagpur: Recruit 60,000 teachers; MLA Rohit Pawar drew attention by wearing a t-shirt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.