योगाच्या माध्यमातून भारताने जगाला दिला निरोगी राहण्याचा मंत्र - नितीन गडकरी

By मंगेश व्यवहारे | Published: June 21, 2023 10:26 AM2023-06-21T10:26:30+5:302023-06-21T10:27:33+5:30

International yoga day : आंतरराष्ट्रीय योग दिन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत संपन्न

International yoga day : India gave the world the mantra of being healthy through yoga - Nitin Gadkari | योगाच्या माध्यमातून भारताने जगाला दिला निरोगी राहण्याचा मंत्र - नितीन गडकरी

योगाच्या माध्यमातून भारताने जगाला दिला निरोगी राहण्याचा मंत्र - नितीन गडकरी

googlenewsNext

नागपूर : योग एक विज्ञान आहे. रोज योग केल्याने आरोग्य चांगलं राहतं. हा कानमंत्र भारताना जगाला दिला आहे.  युनो ने योग दिन साजरा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आज १८० देशात योगदिन साजरा होतोय. आपले पंतप्रधान नरेंद मोदी युनोच्या कार्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार, ही भारतीयांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 

नागपूर महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन यशवंत स्टेडियम येथे केले होते. या कार्यक्रमाला नितीन गडकरी उपस्थित होते. यावेळी नितीन गडकरी यांनीही योगाचे प्रात्यक्षिक केले. मी नियमित योग करीत असल्याचे ही गडकरी यांनी सांगितले.

कोणता राजकीय पक्ष येत्या काळात महाराष्ट्राला सर्व आघाड्यांवर पुढे घेऊन जाऊ शकतो, असं तुम्हाला वाटतं?

VOTEBack to voteView Results

Web Title: International yoga day : India gave the world the mantra of being healthy through yoga - Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.