बसच्या धडकेत दोन ठार, बसही उलटली

By Admin | Published: June 11, 2017 04:32 PM2017-06-11T16:32:01+5:302017-06-11T16:32:01+5:30

नांदेड- हदगाव मार्गावर बसच्या धडकेत दोघे जण ठार झाले असून, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसही उलटली

Two people were killed in the bus crash, the bus was empty | बसच्या धडकेत दोन ठार, बसही उलटली

बसच्या धडकेत दोन ठार, बसही उलटली

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
नांदेड- नांदेड- हदगाव मार्गावर  बसच्या धडकेत दोघे जण ठार झाले असून, चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसही उलटली. बसमधील सर्व 22 प्रवाशी सुखरूप आहेत. खंडु भीमराव भूरके 35 रा करमोडी ता हदगाव , रतन मुंजाजी जवाडे 40 रा कुंभाारवाडी ता कळमनूरी हे दोघे 26 एबी 1584 दूचाकीवरून जात होते. बामणी फाटा येथे महा 26 बीेेएल 2603 बसने दुचाकीला धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. तर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली. हदगाव आगाराची बस हदगाव नांदेड जात होती.

Web Title: Two people were killed in the bus crash, the bus was empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.