मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, बोरघाटात वाहनांच्या रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 08:49 IST2018-09-12T08:43:58+5:302018-09-12T08:49:23+5:30

मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात वाहतूक कोंडी झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या 3 ते 4 किमीपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Traffic jam on Mumbai Pune expressway | मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, बोरघाटात वाहनांच्या रांगा

मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, बोरघाटात वाहनांच्या रांगा

मुंबई : मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाटात वाहतूक कोंडी झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या 3 ते 4 किमीपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील चाकरमानी आपापल्या गावी जाण्यासाठी निघाले आहेत. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी झाली झाली आहे. तसेच, महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी झाली असून 3 ते 4 किमीपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत. 

Web Title: Traffic jam on Mumbai Pune expressway