Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 10 सप्टेंबर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 06:44 PM2018-09-10T18:44:22+5:302018-09-10T18:44:38+5:30

संपूर्ण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी

Top 10 news in the state - 10 September | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 10 सप्टेंबर

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 10 सप्टेंबर

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवत आहोत.

Bharat Bandh : मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद

Bharat Bandh : महाराष्ट्रात सरकारविरोधी घोषणा करत टायर जाळून आंदोलन 

Bharat Bandh : ... म्हणून शिवसेनेचा 'भारत बंद'ला पाठिंबा नाही!

Bharat Bandh : जनता 2019 साली सत्ताधार्‍यांचे लंकादहन करेल - उद्धव ठाकरे

Bharat Bandh : देवेंद्र-उद्धव सिद्धिविनायकाचरणी; विरोधकांची एकी, सत्ताधाऱ्यांची युती

राज्यात उभे राहताहेत कचऱ्याचे डोंगर; डम्पिंगसाठी वर्षाला ३,५०० कोटी खर्च

कार्यालयाच्या पार्किंगमध्येच केली सिद्धार्थ संघवींची हत्या 

ट्रक लुटारूंच्या आंतरराज्यीय टोळीचे कनेक्शन यवतमाळात, पुसदमधून एकाला अटक

आंबेडकरांशिवाय गांधी पूर्ण होत नाही; जब्बार पटेल

...अन् स्वरराज ठाकरे झाले राज ठाकरे; राज यांनीच सांगितली दुसऱ्या बारशाची गोष्ट

 

 

Web Title: Top 10 news in the state - 10 September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.