Next

Bharat Bandh : महाराष्ट्रात सरकारविरोधी घोषणा करत टायर जाळून आंदोलन सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 02:58 PM2018-09-10T14:58:15+5:302018-09-10T14:59:49+5:30

पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘ भारत बंद’ पुकारला आहे. राज्यातील विविध राजकीय ...

पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने आज ‘ भारत बंद’ पुकारला आहे. राज्यातील विविध राजकीय पक्षांनी या बंदला पाठिंबा जाहीर केला असून, जनतेने मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं आहे.