दहावी निकालाबाबत अफवा; अधिकृत तारीख जाहीर नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 03:10 AM2019-06-07T03:10:17+5:302019-06-07T06:36:26+5:30

मंडळाने निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका; लवकरच तारीख जाहीर केली जाईल

Rumors about the result of the 10th; The official date is not announced | दहावी निकालाबाबत अफवा; अधिकृत तारीख जाहीर नाही

दहावी निकालाबाबत अफवा; अधिकृत तारीख जाहीर नाही

Next

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाबाबत सोशल मिडियावर अफवा पसरविल्या जात आहेत. मंडळाने निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका; लवकरच तारीख जाहीर केली जाईल, असे राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी सांगितले.

Web Title: Rumors about the result of the 10th; The official date is not announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.