कांद्याला दोन हजारांचा भाव, येवल्यात विक्रम; अजून वाढ होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 03:43 AM2017-08-03T03:43:05+5:302017-08-03T03:43:08+5:30

येथील बाजार समिती अंतर्गत येणाºया अंदरसूल बाजारात बुधवारी कांद्याला विक्रमी दोन हजार रुपये तर येवल्यात १,९०० रुपये भाव मिळाला.

Prices of onions for two thousand; Yevliyat Vikram; The possibility of an increase | कांद्याला दोन हजारांचा भाव, येवल्यात विक्रम; अजून वाढ होण्याची शक्यता

कांद्याला दोन हजारांचा भाव, येवल्यात विक्रम; अजून वाढ होण्याची शक्यता

Next

येवला (नाशिक) : येथील बाजार समिती अंतर्गत येणाºया अंदरसूल बाजारात बुधवारी कांद्याला विक्रमी दोन हजार रुपये तर येवल्यात १,९०० रुपये भाव मिळाला.
१० जुलैला मध्य प्रदेश सरकारने हमीभावाने कांदा खरेदी बंद केली. शिवाय देशात राजस्थान, गुजरात, आसाम राज्यात पुरामुळे कांदा खराब झाला. त्यामुळे महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी वाढली आहे. आॅगस्टच्या मध्यापर्यंत कांद्याला किमान तीन ते साडेतीन हजार रु पये प्रतिक्विंटल भाव मिळण्याची शक्यता आहे.

Web Title: Prices of onions for two thousand; Yevliyat Vikram; The possibility of an increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.