Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 8 मार्च 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2019 06:40 PM2019-03-08T18:40:45+5:302019-03-08T18:40:59+5:30

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

maharashtra news top 10 news of the state 8th march 2019 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 8 मार्च 2019

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 8 मार्च 2019

googlenewsNext

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातील टॉप 10 बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

मुंबईकरांसाठी राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना कर माफ

.... आणि अशाप्रकारे अजित पवारांनी अप्रत्यक्षरित्या केले अमोल कोल्हेंच्या शिरुर उमेदवारीवर शिक्कामोर्तब 

बुलडाणा : डोंगरखंडाळा येथे शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यावरून वाद; ग्रामस्थांच्या दगडफेकीत एसडीओ, तहसिलदार जखमी

मनसेचं 'इंजिन' धावणार; राज ठाकरे लोकसभा निवडणूक स्वबळावर लढणार?

...अन् 2022 नंतर जनसामान्य श्रीमंत होतील; चंद्रकांत पाटील यांची भविष्यवाणी

पुढील काही वर्षे रेडी रेकनरचे दर वाढवू नका : असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंटस् संघटना

घरातील महिलेच्या भक्कम पाठिंब्यामुळेच जवान देशासाठी लढतात - विजया रहाटकर

Women's Day Special : कोल्हापूरात अभाविपतर्फे ११११ फूट तिरंगा ध्वजासोबत पदयात्रा

माझी मूलं लहान नाहीत, स्वतः निर्णय घेतील : सुनेत्रा पवार 

‘पीएमपी’ने खास महिलांसाठी सुरु केलेली ‘तेजस्विनी’ ठरतेय देशासाठी आदर्श

Web Title: maharashtra news top 10 news of the state 8th march 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.