Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 1 फेब्रुवारी 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2019 06:29 PM2019-02-01T18:29:11+5:302019-02-01T18:29:28+5:30

जाणून घ्या, राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

Maharashtra News: Top 10 news in the state - 1 February 2019 | Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 1 फेब्रुवारी 2019

Maharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 1 फेब्रुवारी 2019

Next

देश-विदेश-क्रीडा-अर्थ या बातम्यांपेक्षा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची अधिक उत्सुकता असते. 'लोकमत'च्या वार्ताहरांचं जाळं चांद्यापासून बांद्यापर्यंत पसरलेलं असल्यानं सगळ्यात आधी आणि विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. त्याचंच पुढचं पाऊल म्हणून, रोज संध्याकाळी आम्ही तुमच्यापर्यंत महाराष्ट्रातीलटॉप १० बातम्या पोहोचवणार आहोत. एकाच क्लिकवर अख्खा महाराष्ट्र तुमच्यापुढे उभा करण्याचा हा प्रयत्न आहे.

या आहेत आजच्या ठळक बातम्या...

Budget 2019 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून केंद्र सरकारचे अभिनंदन

Budget 2019 : गरिबांना समर्पित असलेला अर्थसंकल्प - नितीन गडकरी

नाकर्तेपणा झाकण्यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोदींचा जुमलेनामा - अशोक चव्हाण

 दर महिना 500 रुपये मदत म्हणजे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा; डॉ. अजित नवले यांचा आरोप

अजित पवारांनी मागितली अण्णांची माफी

भिडेच राष्ट्रवादी चालवतात; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

पुण्यात हेल्मेटसक्ती विरोधात घंटानाद आंदोलन 

सावधान ! OLX वरून खरेदी करताय तर अशा ठगांपासून राहा दक्ष

नीरव मोदीच्या बंगल्यात सापडला दुर्मीळ वस्तूंचा खजिना 

कौतुकास्पद; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानं झुगारला विमा कंपनीचा दबाव; वाचवले 111 कोटी

Web Title: Maharashtra News: Top 10 news in the state - 1 February 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.