कोपर्डी खटल्याची सुनावणी पूर्ण ; आज निकालाची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 02:13 AM2017-11-18T02:13:01+5:302017-11-18T02:13:23+5:30

कोपर्डी खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून जिल्हा न्यायालय शनिवारी निर्णय देण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने न्यायालयासह कोपर्डी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

 Hearing of Kopardi case; Today's chance of finding | कोपर्डी खटल्याची सुनावणी पूर्ण ; आज निकालाची शक्यता

कोपर्डी खटल्याची सुनावणी पूर्ण ; आज निकालाची शक्यता

googlenewsNext

अहमदनगर : कोपर्डी खटल्याची सुनावणी पूर्ण झाली असून जिल्हा न्यायालय शनिवारी निर्णय देण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासनाने न्यायालयासह कोपर्डी गावात मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
खटल्याचा निकाल ऐकण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन न्यायालय व्यवस्थापनाने ध्वनिक्षेपकाची व्यवस्था केली आहे़ कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खून खटल्यात शनिवारी जिल्हा न्यायालयात आरोपींवर दोष सिद्धीबाबतची सुनावणी होऊन निकाल लागण्याची शक्यता आहे़ हा खटला संवेदनशील असल्याने पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे़ व्यक्ती व वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे़

Web Title:  Hearing of Kopardi case; Today's chance of finding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.