पुण्यात महिलेवर सामूहिक बलात्कार

By admin | Published: May 19, 2014 12:09 PM2014-05-19T12:09:55+5:302014-05-19T12:09:55+5:30

पुण्यात ४० वर्षाच्या महिलेचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Gang rape in Woman | पुण्यात महिलेवर सामूहिक बलात्कार

पुण्यात महिलेवर सामूहिक बलात्कार

Next

ऑनलाइन टीम

पुणे, दि. १९ - पुण्यात नराधमांनी ४० वर्षीय महिलेचे अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची संतप्त घटना घडली आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर वृत्त लवकरच.... 

 

Web Title: Gang rape in Woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.