lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

अर्ज मागे घेऊन अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता; भाजपचा गजानन किर्तीकरांवर आरोप - Marathi News | Plotted to elect Amol Kirtikar unopposed; BJP Pravin Darekar accuses Gajanan Kirtikar shivsena loksabha election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अर्ज मागे घेऊन अमोल किर्तीकरांना बिनविरोध निवडून आणण्याचा कट होता; भाजपचा गजानन किर्तीकरांवर आरोप

गजानन किर्तीकरांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येत असताना भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी किर्तीकरांवर गंभीर आरोप केले आहेत.  ...

सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला - Marathi News | Congress MLA PN Patil passed away  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सामान्य कार्यकर्त्यांचा आधारवड आमदार पी. एन. पाटील यांचे निधन, काँग्रेसचा निष्ठावंत शिलेदार हरपला

त्यांच्या पत्नी जयादेवी यांचे २०१२ मध्ये निधन झाले. तो आघात त्यांनी सहन केलाच परंतू कौटुंबिक अनेक धक्के सहन करत ते हिंमतीने उभे राहिले होते. सडोलीच्या जमादार घराण्याचा कणाच त्यांच्या निधनाने मोडला. जिल्ह्यातील काँग्रेसच्या राजकारणाचाही ते कणा होते. ...

आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस - Marathi News | today daily horoscope 23 may 2024 know what your rashi says rashi bhavishya in marathi | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य: शेअर्समधून धनलाभ, नशिबाची साथ; आगळा-वेगळा अनुभव देणारा दिवस

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

बाबो! आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली - Marathi News | OMG! Police jeep on 4th floor of Uttarakhand AIIMS to catch accused; drive through all the wards | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बाबो! आरोपीला 'वाचविण्यासाठी' पोलिसांची जीप एम्सच्या चौथ्या मजल्यावर; सगळ्या वॉर्डांतून फिरली

हॉस्पिटलमधील एका आरोपी कर्मचाऱ्याला संतप्त डॉक्टरांपासून संरक्षण देण्यासाठी पोलिसांची बोलेरो चक्क चौथ्या मजल्यावर नेण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. ...

२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही - Marathi News | OBC reservation given to 42 categories invalid after 2010; Calcutta High Court Decision; Beneficiaries are not affected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०१० नंतर ४२ प्रवर्गांना दिलेले ओबीसी आरक्षण अवैध; कोलकाता हायकोर्टाचा निर्णय; लाभार्थ्यांना फटका नाही

राज्य सरकारने जारी केलेल्या अधिनियमातील तरतुदींना आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली होती. त्यावर न्यायमूर्ती तपब्रत चक्रवर्ती व न्यायमूर्ती राजशेखर मंथा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. ...

मुंबईपेक्षा दिल्लीतील राहणीमान अधिक चांगले; ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकात भारतीय शहरे माघारली - Marathi News | Better living conditions in Delhi than Mumbai; Indian cities retreat in Oxford Economics index | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मुंबईपेक्षा दिल्लीतील राहणीमान अधिक चांगले; ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या निर्देशांकात भारतीय शहरे माघारली

१००० शहरांच्या जागतिक यादीत राष्ट्रीय राजधानी ३५०व्या क्रमांकावर, मुंबई ४२७व्या, तर पुणे ५३४व्या स्थानी आहे. तसेच, पर्यावरणाबाबत दिल्ली ९७३ व्या क्रमांकावर असून, उत्तर प्रदेशातील सुलतानपूर वगळता सर्व भारतीय शहरांमध्ये दिल्लीची अवस्था सर्वांत वाईट आहे ...

‘बाळ’ जाणार बालसुधारगृहात; बालहक्क न्यायालयाने जामीन केला रद्द, तेथे १४ दिवस राहणार - Marathi News | minor accused will go to the to juvenile home; Bail canceled by Child Rights Court, stay there for 14 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘बाळ’ जाणार बालसुधारगृहात; बालहक्क न्यायालयाने जामीन केला रद्द, तेथे १४ दिवस राहणार

Pune Porsche Accident: न्यायालयाने रविवारी ‘बाळा’ला काही अटींच्या आधारे जामीन मंजूर केला होता. यावर प्रचंड रोष व्यक्त झाला होता. ...

जाती-धर्माच्या आधारावर निवडणुकीत प्रचार टाळा; आयोगाने दिला भाजप, काँग्रेसला सल्ला - Marathi News | Avoid campaigning in elections on caste-religion basis; Commission advised BJP, Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाती-धर्माच्या आधारावर निवडणुकीत प्रचार टाळा; आयोगाने दिला भाजप, काँग्रेसला सल्ला

निवडणुकीमुळे देशाची सामाजिक-सांस्कृतिक  वीण उसवता कामा  नये, असेही आयोगाने म्हटले आहे... ...

आरबीआयकडून केंद्राला २.११ लाख कोटींचा लाभांश - Marathi News | 2 lakh 11 thousands crore dividend from RBI to Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आरबीआयकडून केंद्राला २.११ लाख कोटींचा लाभांश

गेल्या वर्षी ८७,४१६ कोटी रुपये लाभांश म्हणून सरकारला हस्तांतरित  केले होते. २०१९ मध्ये सरकारला सुमारे १.८ लाख कोटींचा विक्रमी लाभांश दिला होता. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदी लागू केली होती. त्यानंतर २०१७ मध्ये केवळ ३९,६५९ कोटींचा लाभांश दिला होता.  ...

मातोश्रीच्या ‘लाचार श्री’ना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवा; कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी  - Marathi News | Show Matoshree's lachar shri the way out of the party; Demand for expulsion of Kirtikar  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्रीच्या ‘लाचार श्री’ना पक्षाबाहेरचा रस्ता दाखवा; कीर्तिकर यांची हकालपट्टी करण्याची मागणी 

कीर्तिकर यांच्या वक्तव्यावरून शिंदेसेनेतील नेत्यांत अस्वस्थता आहे. त्याला शिशिर शिंदे यांनी पत्राद्वारे वाट करून दिली. ...

RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा  - Marathi News | RR vs RCB, IPL 2024 Eliminator Marathi Live : There is no 'E Sala Cup Namde' for Royal Challengers Bengaluru this year either! Virat Kohli dreams shattered by Rajasthan Royals, RR face SRH in Qualifier 2 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 

इंडियन प्रीमिअर लीग २०२४ च्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने बाजी मारली. ...