बंद पडलेला चाचा नेहरू बालमहोत्सव अखेर पुन्हा सुरू

By admin | Published: November 14, 2016 12:37 AM2016-11-14T00:37:02+5:302016-11-14T00:37:02+5:30

आर्थिक तरतूद : प्रत्येक जिल्ह्यासाठी सव्वा लाखाचा निधी; बालगृहांसाठी भेट

The Chacha Nehru Balamahotsav, which was closed, will start again | बंद पडलेला चाचा नेहरू बालमहोत्सव अखेर पुन्हा सुरू

बंद पडलेला चाचा नेहरू बालमहोत्सव अखेर पुन्हा सुरू

Next

भंडारा : आजच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्यांला पॉकेटमनी हवा असतो. ती गरज देखील आहे. मात्र हे विद्यार्थी या पॉकेटमनीचा वापर कुठे करतात. तो ज्यासाठी दिला जातो तो तिथे खर्च होतो का, हा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे. कारण, आज अनेक मोठ्या घरांतील मुलांना मिळणारा पॉकेटमनी ते बेटींगवर खर्च करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आणि या निमित्ताने पॉकेटमनीच्या उपयोगाबाबतही वेगवेगळी चर्चा सुरु झाली आहे.
तुमच्या मुलांवर तुमचा विश्वास असतो हे मान्य, पण तरीही तो तुम्ही दिलेल्या पॉकेटमनीचा दुरुपयोग तर करित नाही ना हे सुध्दा लक्षात घेणं महत्वाच असतं. मुलांच्या गरजा ओळखूनच पालकांनी पॉकेटमनी दिला पाहिजे. यासाठी आधी त्याचा अंदाज घेण गरजेचं आहे. म्हणजे, कॉलेजला जाण्यायेण्याचा खर्च, बसनं जातोय, की बाईक आहे, मग पेट्रोल किती लागेल, क्लासला जात असेल, त्याचा वाहतुकीचा खर्च, बाहेर खाण्या-पिण्याचा खर्च या सगळ्या बाबींचा पालकांनी नीट विचार करुन मुलांना पॉकेटमनी द्यावा. आपला पाल्य पॉकेटमनीचा दुरुपयोग करीत असेल तर ते त्याच्या वागणुकीतून दिसत असत. म्हणजे अचानक त्याचं वागणं बदलण, चिडचिडा स्वभाव होणं, संगत बदलणं, यावर नजर ठेवून राहू नये. हल्ली बहुतेक घरात मुलांची स्वत:ची बँक अकाऊंटस असतात. पालक त्यातच दर महिन्याला एक ठराविक रक्कम डिपॉझिट करतात. या अकाऊंटचं एटीएम कार्ड मुलांकडेच देण्यात येतं. काही घरांमध्ये तर मुलांवर पूणर्त: विश्वास ठेवून फक्त डेबीट कार्डच नव्हे, तर व्रेष्ठडिट काडर्ही देण्यात येतं. या पॉकेटमनीमध्ये विद्यार्थ्यांना बाहेरचं खाणं, फास्ट पूष्ठड, डिझायनर कपडे, गिफ्ट्स, मोबाईल बिल्स, सिनेमा, कॉस्मेटिक्स, चॉकलेट्स या साठयाचा खर्च भागवायचा असतो. मित्र मैत्रिणीसोबत भटकंतीच्या प्लॅन्समध्येही खिसा चांगलाच हलका होतो. सध्याच्या तरुणाईसाठी प्रेझेंटेबल दिसणं सर्वाधिक महत्त्वाचं झालं आहे. म्हणूनच त्यांचा जास्तीत जास्त खर्च हा ब्रँडेड कपड्यांवर होतो. मुलींचा होणारा एक आणखी ब्युटिपार्लरची पेष्ठरी. अर्थात हा असा नट्टापट्टा फक्त मुलींची मक्तेदारी राहिली नसल्याने ब्युटी ट्रिटमेंटरवर पोरांचाही बराच पैसा खर्च होतो. त्यातच तुमची कोणी खास मैत्रीण किंवा मित्र असेल तर खर्चाचा हा आकडा भलतांच पुढे जातो. महागडे कॉफी शॉप्स, मॉल्स्, जॉइंटस, मल्टिप्लेक्स इथे तर पैसा कसा खर्च होतो काही कळतंच नाही. सध्याची पिढी सॉलिड टेक्नोसॅव्ही असल्याने नवनव्या गॅजेटस्मध्ये हा पॉकेटमनी हरवून जातो. तुमच्याकडे स्मार्टफोन असेल तर एसएमएस पॅकसोबत इंटरनेट पॅक मारावाच लागतो. या भल्या पॅकेजमुळे महिनाअखेर आला की तंगी जाणवतेच. किती काही केलं तरी महिन्याच्या शेवटी आपली झोळी फाटकीच राहते. त्यासाठी मुलांनी गरजेनुसार खर्च केला पाहिजे. पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The Chacha Nehru Balamahotsav, which was closed, will start again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.