एकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 12:44 PM2019-01-13T12:44:11+5:302019-01-13T12:45:30+5:30

चहार्डी येथील घटना

One's own suicide | एकाची आत्महत्या

एकाची आत्महत्या

Next
ठळक मुद्देओळख पटली नाही




जळगाव - चोपडा तालुक्यातील चहार्डी येथील दगडाच्या खाणीत साचलेल्या पाण्यात आत्महत्या केल्याचे रविवारी सकाळी लक्षात आले. सदर व्यक्तीचे अद्याप नाव आणि गाव समजू शकले नाही. चुंचाळे येथील तो कामगार असल्याचे समजते. तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली असून मृतदेह काढण्यासाठी जळगाव येथून पाणबुड्या मागविल्याचे समजते.

Web Title: One's own suicide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.