भुसावळ येथे न. पा. सभापती रविंद्र खरात यांच्या घरासमोर गोळीबार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:40 AM2019-02-25T11:40:29+5:302019-02-25T11:42:15+5:30

आरोपीबाबत माहिती नाही

Not at Bhusawal Found Firing in front of chairperson Ravindra Kharat's house | भुसावळ येथे न. पा. सभापती रविंद्र खरात यांच्या घरासमोर गोळीबार

भुसावळ येथे न. पा. सभापती रविंद्र खरात यांच्या घरासमोर गोळीबार

Next


भुसावळ: नगर पालिकेचे सभापती रविंद्र खरात उर्फ हंप्या यांच्या घरासमोर रविवारी रात्री अडीच वाजेच्या सुमारास अज्ञाताने गोळीबार केला. यावेळी खरात यांच्या चारचाकी वाहनाच्या काचाही फोडण्यात अल्या. घटनास्थळी १ काडतूस पोलीस पाहणीत आढळून आले. दरम्यान शहर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम दुपार पर्यंत सुरु होते.

Web Title: Not at Bhusawal Found Firing in front of chairperson Ravindra Kharat's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.