काळविटाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:33 AM2019-06-08T00:33:31+5:302019-06-08T00:34:31+5:30

किन्होळा शिवारात पाण्याच्या शोधात असलेले काळवीट विहिरीत पडल्याची घटना गुरूवारी घडली. परंतु, ग्रामस्थांनी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सुरळीत विहीरीबाहेर काढून जीवदान दिले.

Life to blackbuck | काळविटाला जीवदान

काळविटाला जीवदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
दाभाडी : किन्होळा शिवारात पाण्याच्या शोधात असलेले काळवीट विहिरीत पडल्याची घटना गुरूवारी घडली. परंतु, ग्रामस्थांनी व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला सुरळीत विहीरीबाहेर काढून जीवदान दिले.
किन्होळा शिवारात पाण्याच्या शोधात असलेले काळविट विहीरीत पडले असल्याची बाब मुक्तार बेग यांना समजली.
यानंतर त्यांनी ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने काळविटाला विहीरीबाहेर काढून जंगलाच्या दिशेने त्याला सोडून दिले.

 

Web Title: Life to blackbuck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.