अमेरिकेत माथेफिरुचा अंदाधुंद गोळीबार, 11 जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2019 07:36 IST2019-06-01T07:11:35+5:302019-06-01T07:36:41+5:30

गोळीबार करणारा माथेफिरू वर्जिनिया येथील म्युनिसिपल सेंटरचा कर्मचारी आहे

At least 11 dead, six wounded after shooting in Virginia | अमेरिकेत माथेफिरुचा अंदाधुंद गोळीबार, 11 जणांचा मृत्यू 

अमेरिकेत माथेफिरुचा अंदाधुंद गोळीबार, 11 जणांचा मृत्यू 

अमेरिका - वर्जिनिया येथे अज्ञाताकडून अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे. तर आत्तापर्यंत 6 जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. पोलिसांच्या माहितीनुसार वर्जिनिया येथील सरकारी इमारतीत हा गोळीबार झालेला आहे. 


गोळीबार करणारा माथेफिरू वर्जिनिया येथील म्युनिसिपल सेंटरचा कर्मचारी आहे. त्याने केलेल्या गोळीबारात एक पोलीसदेखील जखमी झाला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे.  



 

Web Title: At least 11 dead, six wounded after shooting in Virginia