ट्रक उलटला :

By Admin | Published: July 14, 2017 02:11 AM2017-07-14T02:11:37+5:302017-07-14T02:11:37+5:30

चामोर्शीवरून आष्टीकडे बियाणे घेऊन जात असलेला एमएच ४० एन ४९२५ क्रमांकाचा ट्रक येनापूर

Truck reversed: | ट्रक उलटला :

ट्रक उलटला :

googlenewsNext

ट्रक उलटला : चामोर्शीवरून आष्टीकडे बियाणे घेऊन जात असलेला एमएच ४० एन ४९२५ क्रमांकाचा ट्रक येनापूर गावाजवळील वळण रस्त्यावर गुरूवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास उलटला. यामध्ये चालकासह तिघे जण जखमी झाले. जखमींना आष्टी रूग्णालयात भरती करण्यात आले आहे. हा मार्ग खड्डेमय झाल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

Web Title: Truck reversed:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.