​ रैना लवकरच बनणार पप्पा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2016 12:47 AM2016-04-11T00:47:59+5:302016-04-10T17:49:29+5:30

क्रिकेटपटू सुरेश रैना लवकरच पप्पा बनणार आहे. आयपीएलच्या नवव्या सीझनदरम्यान एका मुलाखतीत खुद्द रैनानेच ही गोड बातमी दिली

Raina will soon become Dapa! | ​ रैना लवकरच बनणार पप्पा!

​ रैना लवकरच बनणार पप्पा!

Next
रिकेटपटू सुरेश रैना लवकरच पप्पा बनणार आहे. आयपीएलच्या नवव्या सीझनदरम्यान एका मुलाखतीत खुद्द रैनानेच ही गोड बातमी दिली. गत ३ तारखेला सुरेश रैना व त्याची पत्नी प्रियंका या दोघांनी आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. रैनाची पत्नी प्रियंका हॉलँडमध्ये सेटल आहे. तेथील एका बँकेत ती जॉब करते. रैनाने दिलेल्या माहितीनुसार, हॉलँडमध्ये पुढील महिन्यात डिलिवरी होईल. रैना सध्या आयपीएलमध्ये बिझी आहे. तेव्हा गुड लक रैना... 

Web Title: Raina will soon become Dapa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.