सध्याच्या मॉडर्न लाइफस्टाइलमध्ये लोक आपल्या पार्टनरची निवड करताना बऱ्याच गोष्टी तपासून पाहतात. विशेषत: पर्सनॅलिटीबरोबरच नावाकडेही ते आवर्जून लक्ष देत असतात. आज आम्ही आपणास हे सांगणार आहोत की, कोणत्या अक्षराच्या नावाचे लोक सच्चे पार्टनर बनू शकतात आणि त्यांच्यात काय काय वैशिष्टे असतात. जाणून घ्या आद्याक्षरावरुन आपल्या पार्टनरचा स्वभाव.  
 
Image result for A

A
या अक्षराचे लोक आकर्षक असण्याबरोबरच आपले नाते आणि प्रेमाला खूप महत्त्व देतात. याशिवाय या अक्षराची लोक आपल्या पार्टनरची काळजीदेखील खूप घेतात. आपल्या पार्टनरला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून ते नेहमी तत्पर असतात. 

Image result for B

B 
या आद्याक्षराच्या नावाचे लोक मूडी स्वभावाचे असतात. विशेषत: हे लोक लव मॅरेज करतात. या अक्षराचे लोक रोमॅँटिक तर असतातच शिवाय फ्लर्टी स्वभावाचेही असतात.  

Image result for D

D
या अक्षराचे लोक विश्वासास पात्र तर असतातच सोबत जिद्दीदेखील असतात. त्यांना जे काही मिळवायचे आहे, ते कोणत्याही परिस्थितीत मिळवितलच. 

Image result for G

G
साफ मनाचे हे लोक आपल्या पार्टनरला विनाकारण त्रास देत नाहीत. याशिवाय या अक्षराचे लोक आपल्या पार्टनरशी खूपच प्रामाणिक असतात.  

Image result for K

K
या अक्षराच्या लोकांचे फॅमिली आणि लाइफ पार्टनरवर कमी मात्र पैशांवर जास्त प्रेम असते. याशिवाय हे लोक परिवाराची इज्जतदेखील करत नाही. 
 
Image result for M

M
जिद्दी, संकोची आणि भावनिक स्वभावाचे हे लोक आपल्या पार्टनरच्या गरजा आणि सोबतच त्यांची पूर्ण काळजीही घेतात.   

Image result for N

N
मनमोकळ्या विचारांचे हे लोक खूपच आक्रमक स्वभावाचे असतात.  
 
Related image

P
या आद्याक्षराच्या नावाचे लोक आपल्या मानसन्मानाच्या संरक्षणासाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. हे लोक तानाशाही विचारांचेदेखील असतात.   

Image result for R

R
या अक्षरांचे लोक जास्तप्रमाणात मनमौजी स्वभावाचे असतात. आपल्यातच हरवून जाणाऱ्या या लोकांना दुनियादारीशी काहीच घेणे-देणे नसते.  

Image result for S

S
अगदी लवकर आपल्याकडे आकर्षित करणारे हे लोक आपल्या पार्टनरच्या भावनांचा आदर करतात. या अक्षरांची लोक विश्वासू आणि प्रामाणिक असतात आणि कोणालाच ते धोकाही देत नाही.      
Web Title: Interesting: Know the nature of your partner!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.