हॉलीवुड म्हणजे उद्योग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2016 10:32 AM2016-03-15T10:32:43+5:302016-03-15T03:32:43+5:30

आॅस्कर विजेता अभिनेत्री लुपिता न्योगगोचे म्हणणे आहे की, हॉलीवुड वास्तवात एक असंतुलित फिल्म उद्योग असल्याने यामध्ये विविधता येण्याची शक्यता आहे.

Hollywood is the industry | हॉलीवुड म्हणजे उद्योग

हॉलीवुड म्हणजे उद्योग

Next
स्कर विजेता अभिनेत्री लुपिता न्योगगोचे म्हणणे आहे की, हॉलीवुड वास्तवात एक असंतुलित फिल्म उद्योग असल्याने यामध्ये विविधता येण्याची शक्यता आहे. ‘स्टार वार्स : द अवेकन्स’ या चित्रपटासाठी आॅस्कर मिळालेल्या लुपिताने यापूर्वी देखील हॉलीवुडपट आणि त्यासाठी मिळणाºया पुरस्कारांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या क्षेत्रात कथा लिहण्यापासून ते चित्रपट रिलीज होण्यापर्यंत संभ्रमता असल्याचे तिने सांगितले.

Web Title: Hollywood is the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.