मासुंदा तलावात अज्ञात पुरुषाचा मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 03:35 PM2019-01-08T15:35:48+5:302019-01-08T15:36:58+5:30

तो मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आणि रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

Unknown man's body in Masunda lake | मासुंदा तलावात अज्ञात पुरुषाचा मृतदेह

मासुंदा तलावात अज्ञात पुरुषाचा मृतदेह

Next
ठळक मुद्देमयत इसमाचे वय अंदाजे 40 वर्ष असून त्याची अद्याप ओखळ पटलेली नाही.मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आणि रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. 

ठाणेठाणे येथील प्रसिद्ध मासुंदा तलावात एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मयत इसमाचे वय अंदाजे 40 वर्ष असून त्याची अद्याप ओखळ पटलेली नाही. अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या मदतीने मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे.  तो मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला आणि रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणी ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 



 

Web Title: Unknown man's body in Masunda lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.