वाहतूक पोलिस बुजवत होते खड्डा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 09:52 PM2018-08-23T21:52:25+5:302018-08-24T18:08:39+5:30

आज खारेगाव टोल नाका येथे एक मोठा खड्डा वाहतूक पोलिस बुजवत होते हे पाहून एका प्रवाशाने त्याच्या मोबाईल मध्ये सर्व प्रकार रेकाॅर्ड केला.

Traffic police were on the edge of the pit | वाहतूक पोलिस बुजवत होते खड्डा

वाहतूक पोलिस बुजवत होते खड्डा

Next

ठाणे - आज खारेगाव टोल नाका येथे एक मोठा खड्डा वाहतूक पोलिस बुजवत होते हे पाहून एका प्रवाशाने त्याच्या मोबाईल मध्ये सर्व प्रकार रेकाॅर्ड केला. या व्हिडिओमध्ये वाहतूक पोलिस स्वत:च्या संपर्कातील एका व्यक्तींच्या सह्यायाने सिमेंट मिक्सरमधून खड्डा बुजवण्याकरता सिमेंट मिक्सचर टाकत होते. तर एक वाहतूक पोलीस हातात फावडा घेऊन त्याने सिमेंट खड्ड्यात भरत होते.

Web Title: Traffic police were on the edge of the pit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.