#MeToo : आलोकनाथ यांच्या पत्नीची मानहानीचा दावा करणारी मागणी कोर्टाने फेटाळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 15:24 IST2018-10-26T14:00:39+5:302018-10-26T15:24:20+5:30

काही दिवसांपूर्वी विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर दारू पिऊन बलात्कार केल्याचा आरोप केला होता.

#MeToo: A court rejects the demand for the assault of Aloknath's wife | #MeToo : आलोकनाथ यांच्या पत्नीची मानहानीचा दावा करणारी मागणी कोर्टाने फेटाळली 

#MeToo : आलोकनाथ यांच्या पत्नीची मानहानीचा दावा करणारी मागणी कोर्टाने फेटाळली 

मुंबई - #MeTooमोहिमेद्वारे सिनेसृष्टीतील बाबूजी म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कलाकार आलोकनाथ यांच्याविरोधात देखील दिग्दर्शक-लेखिका विनता नंदा यांनी लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र अलोकनाथ यांच्या पत्नीने मानहानीचा दावा करण्याची मागणी आज दिंडोशी कोर्टाने फेटळली आहे. काही दिवसांपूर्वी विनता नंदा यांनी आलोकनाथ यांच्यावर दारू पिऊन बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोनी राजदानसह इतरही काही अभिनेत्रींनी आलोकनाथ यांच्यावर गैरवर्तणुक केल्याचा आरोप केला होता. या प्रकारानंतर आलोकनाथच्या पत्नीने विनता नंदाविरोधात कोर्टात मानहानीचा दावा करण्याची मागणी केली होती. ही मागणी आज दिंडोशी सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. 

  #MeToo: आलोकनाथ आणि साजिद खानला ‘मी टू’ प्रकरणी नोटीस

Web Title: #MeToo: A court rejects the demand for the assault of Aloknath's wife