खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांना सुधागडमधून अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 02:28 AM2019-05-07T02:28:22+5:302019-05-07T02:28:36+5:30

सुधागड तालुक्यात अंधश्रद्धा काळीजादू व औषधासाठी दुर्मीळ वन्यजीवांची तस्करी करणाऱ्यांचा सुळसुळाट आहे. पाली वनविभागाने खवल्या मांजराची तस्करी करणाºया सात जणांना ताब्यात घेतले आहे.

 Khavla Manjra smugglers arrested from the well | खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांना सुधागडमधून अटक

खवल्या मांजराची तस्करी करणाऱ्यांना सुधागडमधून अटक

Next

पाली : सुधागड तालुक्यात अंधश्रद्धा काळीजादू व औषधासाठी दुर्मीळ वन्यजीवांची तस्करी करणाऱ्यांचा सुळसुळाट आहे. पाली वनविभागाने खवल्या मांजराची तस्करी करणाºया सात जणांना ताब्यात घेतले आहे.
काही महिन्यापूर्वी सुधागड तालुक्यात कोट्यवधींच्या मांडुळाची तस्करी करणाºयांना पोलिसांनी अटक केली होती. तसेच बिबट्याच्या नखांची तस्करी करणाºयांवरही वनविभागाने कारवाई केली होती. खवल्या मांजराची तस्करी करणाºया सात जणांना वनविभागाने ताब्यात घेतले असून पाली दिवाणी न्यायालयाने त्यांना ९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
 

Web Title:  Khavla Manjra smugglers arrested from the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.