'बिग बीं'ना काळा कोट महागात पडला, बार काउन्सिलची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 09:42 PM2018-11-01T21:42:47+5:302018-11-01T21:44:22+5:30

अमिताभ बच्चनशिवाय एव्हरेस्ट मसाला कंपनी, युट्यूब आणि त्यासंदर्भातील मिडीया हाऊसला देखील कायदेशीर नोटीस पाठवली आहे.  

'Big B' fell in the black quote, the bar council notice | 'बिग बीं'ना काळा कोट महागात पडला, बार काउन्सिलची नोटीस

'बिग बीं'ना काळा कोट महागात पडला, बार काउन्सिलची नोटीस

Next

मुंबई - जाहिरातीमध्ये काळा कोट असलेले वकिलाचे कपडे घातल्याबाबत बॉलिवूडचा शेहनशहा अमिताभ बच्चन यांना नवी दिल्ली बार काउन्सिलने नोटीस बजवली आहे. एका खासगी जाहिरातीमध्ये ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांनी वकिलाचे कपडे घातले आहेत. त्यावर बार काउन्सिलने आक्षेप घेत कायदेशीर नोटीस बजावली आहे. अमिताभ बच्चनशिवाय एव्हरेस्ट मसाला कंपनी, युट्यूब आणि त्यासंदर्भातील मिडीया हाऊसला देखील कायदेशीर नोटीस पाठवली आहे.  

Web Title: 'Big B' fell in the black quote, the bar council notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.