आज पीएच.डी प्रवेशपूर्व परीक्षा

By admin | Published: February 14, 2015 11:52 PM2015-02-14T23:52:09+5:302015-02-14T23:52:09+5:30

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागातील पीएच.डी.च्या रिक्त जागांसाठी येत्या रविवारी (दि.15) ऑनलाईन प्रवेश पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी 5 हजार 566 विद्यार्थी बसले असून सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी पुणे, नगर आणि नाशिकमध्ये एकूण 54 परीक्षा क्रेंद्र आहेत.त्यात पुण्यात 34 तर बारामतीमध्ये 1 केंद्र आहे. सेट, नेट परीक्षा अथवा कोणत्याही एका क्षेत्रात दहा वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना या पीएच.डी.प्रवेश पूर्वपरीक्षेतून सूट देण्यात आली आहे.

Today Ph.D. entrance exam | आज पीएच.डी प्रवेशपूर्व परीक्षा

आज पीएच.डी प्रवेशपूर्व परीक्षा

Next
णे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विविध विभागातील पीएच.डी.च्या रिक्त जागांसाठी येत्या रविवारी (दि.15) ऑनलाईन प्रवेश पूर्वपरीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेसाठी 5 हजार 566 विद्यार्थी बसले असून सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी पुणे, नगर आणि नाशिकमध्ये एकूण 54 परीक्षा क्रेंद्र आहेत.त्यात पुण्यात 34 तर बारामतीमध्ये 1 केंद्र आहे. सेट, नेट परीक्षा अथवा कोणत्याही एका क्षेत्रात दहा वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना या पीएच.डी.प्रवेश पूर्वपरीक्षेतून सूट देण्यात आली आहे.

Web Title: Today Ph.D. entrance exam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.