रविवारी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 11:57 PM2018-05-25T23:57:25+5:302018-05-25T23:57:54+5:30

विश्वनाथ चेस अकॅडमीतर्फे २७ मे रोजी ११ वर्षांखालील मुले व मुली, अशा दोन गटांत जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कलश मंगल कार्यालय येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होईल. प्रत्येक गटात ६ रोख पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत.

Organizing Chess Championship on Sunday | रविवारी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

रविवारी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन

googlenewsNext

औरंगाबाद : विश्वनाथ चेस अकॅडमीतर्फे २७ मे रोजी ११ वर्षांखालील मुले व मुली, अशा दोन गटांत जिल्हा निवड चाचणी बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कलश मंगल कार्यालय येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होईल. प्रत्येक गटात ६ रोख पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. विजेत्या व उपविजेत्या खेळाडूसाठी चषक व ४ ते ६ वयोगटासाठी पदके व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. स्पर्धकांनी त्यांची नावे २६ मेपर्यंत स्पर्धाप्रमुख सचिन काळपांडे अथवा अमरीश जोशी यांच्याकडे संपर्क साधावा, असे स्पर्धा आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Organizing Chess Championship on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.