सायकलिंग : निवड चाचणीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 12:43 AM2017-12-01T00:43:20+5:302017-12-01T00:45:30+5:30

औरंगाबाद जिल्हा सायकलिंग संघटनेतर्फे १ डिसेंबर रोजी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

Cycling: Organizing the Selection Test | सायकलिंग : निवड चाचणीचे आयोजन

सायकलिंग : निवड चाचणीचे आयोजन

googlenewsNext


औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा सायकलिंग संघटनेतर्फे १ डिसेंबर रोजी जिल्हा निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही निवड चाचणी १ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता विभागीय क्रीडा संकुल येथे होणार आहे. सहभागी होऊ इच्छिणाºया स्पर्धकांनी १ तास अगोदर स्पर्धास्थळी उपस्थित राहावे. या निवड चाचणीतून पुणे येथे ३ डिसेंबर रोजी होणाºया राज्यस्तरीय सायकलिंग स्पर्धेसाठी संघ निवडला जाणार आहे. अधिक माहितीसाठी सायकलिंग असोसिएश्न आॅफ महाराष्ट्राचे खजिनदार भिकन आंबे यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Cycling: Organizing the Selection Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.