चंद्रपूरचे प्रसिद्ध लेखक विनायक तुमराम यांना साहित्य अकादमी पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 09:56 IST2017-12-13T09:55:48+5:302017-12-13T09:56:14+5:30

प्रसिद्ध लेखक व विचारवंत डॉ. विनायक तुमराम यांच्या ‘आदिवासी और उनका निसर्ग धर्म’ या वैचारिक ग्रंथाला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा ‘फणिश्वरनाथ रेणू’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

The famous writer of Chandrapur, Vinayak Tairam received Sahitya Akademi Award | चंद्रपूरचे प्रसिद्ध लेखक विनायक तुमराम यांना साहित्य अकादमी पुरस्कार

चंद्रपूरचे प्रसिद्ध लेखक विनायक तुमराम यांना साहित्य अकादमी पुरस्कार

ठळक मुद्देजानेवारीत होणार पुरस्कार प्रदान


आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर : प्रसिद्ध लेखक व विचारवंत डॉ. विनायक तुमराम यांच्या ‘आदिवासी और उनका निसर्ग धर्म’ या वैचारिक ग्रंथाला महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीचा ‘फणिश्वरनाथ रेणू’ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २५ हजार रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप असून, जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबई येथे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल.

Web Title: The famous writer of Chandrapur, Vinayak Tairam received Sahitya Akademi Award