एकाच कुटुंबातील चौघांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 04:33 PM2019-01-07T16:33:53+5:302019-01-07T16:34:03+5:30

एकाच कुटूंबातील चौघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली

Four People in in the same family Suicide by taking a jump in the well | एकाच कुटुंबातील चौघांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश

एकाच कुटुंबातील चौघांची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या, मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश

Next

बुलडाणा - मेहकर तालुक्यातील बाभुळखेड येथील एकाच कुटूंबातील चौघांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. मृतकांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. मनीषा अंकुष गायकवाड (२८), समर्थ अंकुश गायकवाड, युवराज  अंकुश गायकवाड, शिवाजीराव बकाल (५८) यांचे मृतदेह मेहकर-चिखली रोडवरील भाऊराव वानखेडे (रा. मेहकर)  यांच्या शेतात आढळुन आले. घरघुती वादामधून ही आत्महत्या झाल्याची माहिती आहे. पोलिस तपास सुरू आहे.

Web Title: Four People in in the same family Suicide by taking a jump in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.