चार जुगारी रंगेहात पकडले

By admin | Published: November 9, 2014 11:17 PM2014-11-09T23:17:41+5:302014-11-09T23:17:41+5:30

नांदुरा पोलिसांची कारवाई, १८00 रूपये व जुगार साहित्य जप्त.

Four gamblers caught fire | चार जुगारी रंगेहात पकडले

चार जुगारी रंगेहात पकडले

Next

नांदुरा (बुलडाणा): जुगार खेळत असताना चार जणांना पकडून त्यांच्याकडून रोख १८00 रु पये व जुगार साहित्य नांदुरा पोलिसांनी जप्त केले. सदर कारवाई पोलिस कॉन्स्टेबल विजय गोलाईत यांनी ८ नोव्हेंबरच्या दुपारी ४ वाजता येथील काळी- िपवळी थांब्यावर केली.
येथील गणी पंपाजवळील काळी-पिवळी थांब्यावर जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला. यावेळी सचिन वाघ, सचिन हागे, सचिन जगदाळे व गणेश सारोकार (रा. नांदुरा) हे एक्का-बादशाह हा जुगार खेळताना मिळाले. त्यांच्याकडून नगदी १८00 रुपयेव ताशपत्ता जप्त करुन त्यांच्यावर जुगार अँक्टनुसार कारवाई करून अटक केली. शहरात अनेक ठिकाणी जुगाराचे अड्डे चालू आहेत.

Web Title: Four gamblers caught fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.