भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक 2018: राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांची घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 04:16 PM2018-05-31T16:16:56+5:302018-05-31T16:17:11+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या १९ व्या फेरीत ३ लाख २९ हजार १५ मते मिळाली असून त्यांची ४१ हजार १७३ एवढ्या मतांनी घोडदौड सुरू आहे.

Bhandara-Gondiya parliamentary by-election; Madhukar Kukade ahead | भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक 2018: राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांची घोडदौड

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक 2018: राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांची घोडदौड

googlenewsNext
ठळक मुद्देभाजपच्या हेमंत पटले यांना २ लाख ८७ हजार ८४२ मते

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा/ गोंदिया:
भंडारा- भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या १९ व्या फेरीत ३ लाख २९ हजार १५ मते मिळाली असून त्यांची ४१ हजार १७३ एवढ्या मतांनी घोडदौड सुरू आहे. भाजपाचे हेमंत पटले यांना आतापर्यंत २ लाख ८७ हजार ८४२ मते मिळाली आहेत. मधुकर कुकडे यांच्यावर विजयाची मोहोर एका अर्थाने निश्चित झाली असून, त्यावर अधिककृतरित्या शिक्कामोर्तब संध्याकाळपर्यंत होईल असा अंदाज आहे.

Web Title: Bhandara-Gondiya parliamentary by-election; Madhukar Kukade ahead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.