ट्रकचा भीषण अपघात

By admin | Published: July 15, 2017 01:38 AM2017-07-15T01:38:03+5:302017-07-15T01:38:03+5:30

साकोली तालुक्यातील मुंडीपार शिवारात राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारला मध्यरात्रीच्या

Accident of the truck | ट्रकचा भीषण अपघात

ट्रकचा भीषण अपघात

Next

ट्रकचा भीषण अपघात : साकोली तालुक्यातील मुंडीपार शिवारात राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारला मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर नादुरूस्त असलेल्या एका ट्रकलाच मागून येणाऱ्या दुसऱ्या भरधाव ट्रकने धडक दिली. त्यानंतर दोन्ही ट्रक रस्त्याच्या खाली उतरले.

Web Title: Accident of the truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.