लाईव्ह न्यूज :

default-image

रमेश वाबळे

झाडाचा आधार, चारही बाजूला पाणीच पाणी; जिवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्या तिघांची केली सुटका - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :झाडाचा आधार, चारही बाजूला पाणीच पाणी; जिवाची पर्वा न करता पुरात अडकलेल्या तिघांची केली सुटका

शेतकऱ्याने दाखवलेल्या धाडसाचे आणि हिमतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. ...

मराठा आरक्षण संवाद रॅलीसाठी लाखों समाजबांधव हिंगोलीत - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :मराठा आरक्षण संवाद रॅलीसाठी लाखों समाजबांधव हिंगोलीत

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत आठ जिल्ह्यांत संवाद रॅली काढण्यात येणार आहे. ...

नालीच्या पाण्यावरून दोन गट भिडले; तलवार, कुऱ्हाड, रॉडने मारहाणीत दहा जण जखमी - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :नालीच्या पाण्यावरून दोन गट भिडले; तलवार, कुऱ्हाड, रॉडने मारहाणीत दहा जण जखमी

हिंगोली शहर ठाण्यात २६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल ...

हळदीच्या भावात एक हजाराची घसरण; शेतकऱ्यांची निराशा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हळदीच्या भावात एक हजाराची घसरण; शेतकऱ्यांची निराशा

मार्केट यार्डात १८५० क्विंटलची आवक ...

हिंगोलीस सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळीचा तडाखा; झाडे उन्मळून पडली, पत्रेही उडून गेले - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीस सलग तिसऱ्या दिवशीही अवकाळीचा तडाखा; झाडे उन्मळून पडली, पत्रेही उडून गेले

अवकाळी संकट पाठ सोडत नसून, यात शेतीपिकांसह फळबागांचे प्रचंड नुकसान होत आहे. ...

हिंगोलीचे हळद मार्केट आठवड्यानंतर सुरू; ७ हजार क्विंटल आवक, भाव घसरल्याने निराशा - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीचे हळद मार्केट आठवड्यानंतर सुरू; ७ हजार क्विंटल आवक, भाव घसरल्याने निराशा

काट्यासाठी लागणार दोन दिवस ; क्विंटलमागे तीनशे ते चारशे रुपयांची घसरण ...

शेतकऱ्यांत नाराजगी, १० हजार कट्टे हळद आली अन् दर क्विंटलमागे ५०० ते ७०० ने घसरले - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शेतकऱ्यांत नाराजगी, १० हजार कट्टे हळद आली अन् दर क्विंटलमागे ५०० ते ७०० ने घसरले

येथील मार्केट यार्डात पंधरवड्यापासून हळदीची विक्रमी आवक होत असल्याने काट्यासाठी दोन ते तीन दिवस लागत आहेत. ...

वळण रस्त्यावर भरधाव कार झाडावर आदळून भीषण अपघात; तिघांचा मृत्यू - Marathi News | | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :वळण रस्त्यावर भरधाव कार झाडावर आदळून भीषण अपघात; तिघांचा मृत्यू

उमरखेड तालुक्यातील खरुज येथील पाच जण कारने छत्रपती संभाजीनगर येथून परत गावाकडे येत असताना झाला अपघात ...