lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

राजू इनामदार

देशात धर्माच्या आधारावर आरक्षण मिळू देणार नाही; पुण्यात PM मोदींकडून काँग्रेस लक्ष्य - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात धर्माच्या आधारावर आरक्षण मिळू देणार नाही; पुण्यात PM मोदींकडून काँग्रेस लक्ष्य

जिल्ह्यातील पुणे, बारामती, मावळ व शिरूर या ४ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी रेसकोर्स मैदानावर सोमवारी सायंकाळी मोदी यांची प्रचारसभा झाली.... ...

पुण्यात महायुतीच्या प्रचारात मनसे सक्रिय; झेंडे घेऊन सहभागी, संपर्क नेत्याला भाषणाची संधी - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महायुतीच्या प्रचारात मनसे सक्रिय; झेंडे घेऊन सहभागी, संपर्क नेत्याला भाषणाची संधी

पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाला खंबीर नेतृत्व हवे म्हणून बीनशर्त पाठिंबा जाहीर केला ...

केंद्र सरकारला सत्तेचा उन्माद, लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना सत्तेबाहेर काढले पाहिजे- शरद पवार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्र सरकारला सत्तेचा उन्माद, लोकशाही वाचवण्यासाठी त्यांना सत्तेबाहेर काढले पाहिजे- शरद पवार

महाविकास आघाडीचे बारामती, पुणे, शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे, रवींद्र धंगेकर व डॉ. अमोल कोल्हे यांचे उमेदवारी अर्ज गुरुवारी दाखल करण्यात आले.... ...

राज ठाकरे अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी येणार एका मंचावर? अमित ठाकरे म्हणाले... - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे अन् पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारासाठी येणार एका मंचावर? अमित ठाकरे म्हणाले...

पक्षांतर्गत बैठकांसाठी म्हणून अमित ठाकरे बुधवारी पुण्यात आले होते... ...

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा काँग्रेसकडून निषेध; दिशाभूल केल्याचा आरोप, वास्तवाची माहिती तुम्हीच घ्या - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा काँग्रेसकडून निषेध; दिशाभूल केल्याचा आरोप, वास्तवाची माहिती तुम्हीच घ्या

पंडित नेहरू व तत्कालीन काँग्रेस नेत्यांवर वारंवार असत्य आरोप करत असलेल्या जयशंकर यांनीच आधी वास्तव काय होते त्याची माहिती घ्यावी व त्यानंतरच युवकांसमोर जावे असा सल्लाही यावेळी देण्यात आला. ...

मूळ पवार व बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक; शरद पवारांचा रोख सुनेत्रा पवारांकडे? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूळ पवार व बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक; शरद पवारांचा रोख सुनेत्रा पवारांकडे?

अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी बारामतीमध्येच बोलताना शिवतारे यांना लोकसभा उमेदवारी करण्याविषयी फूस लावण्यात येत होती, शरद पवारांचा आरोप ...

...म्हणून भाजपचे अतूल देशमूख राष्ट्रवादीत आले; शरद पवारांनी सांगितलं कारण - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून भाजपचे अतूल देशमूख राष्ट्रवादीत आले; शरद पवारांनी सांगितलं कारण

शेतकऱ्यांना मदत करता तर मग खतांवर जीएसटी का लावता? तरूण पिढीने या सर्व गोष्टींचा विचार करावा ...

किस्सा कुर्सी का: यहाँ कभी मेरी सभा हुई थी क्यां? - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किस्सा कुर्सी का: यहाँ कभी मेरी सभा हुई थी क्यां?

केंद्रातील सत्ता गेल्यानंतरही फाटाफूट न थांबलेल्या जनता पक्षाचे नेते बचावात्मक भूमिकेत होते, तर इंदिरा गांधी यांचा सततचा प्रवास, प्रचारसभा यातून काँग्रेसला बळ मिळत होते... ...