lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

प्रशांत तेलवाडकर

अवकाळी पावसाने वार्षिक धान्य खरेदी मंदावली, ग्राहकांचे ' वेट अँड वॉच' - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवकाळी पावसाने वार्षिक धान्य खरेदी मंदावली, ग्राहकांचे ' वेट अँड वॉच'

नवीन धान्यास उन्ह दाखवावे लागते मात्र अवकाळी पाऊस कधी येईल याचा अंदाज नसल्याने ग्राहक सध्या खरेदीस थांबले आहेत ...

उद्यापासून लग्नसराईच्या धामधुमीला ब्रेक; उमेदवार, निवडणूक यंत्रणेला मोठा दिलासा - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्यापासून लग्नसराईच्या धामधुमीला ब्रेक; उमेदवार, निवडणूक यंत्रणेला मोठा दिलासा

१३ मेरोजी मतदानाच्या दिवशी कोणताही लग्नमुहूर्त नसल्याने उमेदवारांनाच नव्हे तर निवडणूक यंत्रणेलाही दिलासा मिळाला आहे ...

मतदानाच्या दिवशी भरणार नाहीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठवडी बाजार - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मतदानाच्या दिवशी भरणार नाहीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आठवडी बाजार

सोमवारी १३ मेला लोकसभा निवडणुकीचे मतदान असल्याने त्या दिवशी जिल्ह्यातील १० आठवडी बाजार भरविण्यात येणार नाहीत. ...

महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयात दररोज गोपूजन ! खैरेंनी पैठणहून आणली कपिला गाय - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महाविकास आघाडीच्या प्रचार कार्यालयात दररोज गोपूजन ! खैरेंनी पैठणहून आणली कपिला गाय

कामधेनू खैरेंना पावणार का ? धार्मिक कार्यात आघाडीवर असलेला नेता, अशी ख्याती पावलेले खैरे यांनी प्रचार कार्यालयासमोर डाव्या कोपऱ्यात कपिला गाय बांधली आहे. ...

छत्रपती संभाजीनगरात भरदार मिशीवाला हनुमान, तुम्ही घेतले का दर्शन ? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरात भरदार मिशीवाला हनुमान, तुम्ही घेतले का दर्शन ?

मिशीवाला मारुती असे वाचले की, अधिक माहिती जाणून घेण्याची तुमची उत्सुकता वाढली असेल... ...

बोगस बिलाद्वारे ७ कोटींच्या करचोरीचा पर्दाफाश, ट्रेडलाइन कंपनीच्या मालकाला अटक - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोगस बिलाद्वारे ७ कोटींच्या करचोरीचा पर्दाफाश, ट्रेडलाइन कंपनीच्या मालकाला अटक

राज्य जीएसटी विभागाकडून कारवाई, कंपनी मालकास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी ...

राम जी की निकली सवारी...छत्रपती संभाजीनगरात वाहन रॅली, शोभायात्रेने लक्ष वेधले - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राम जी की निकली सवारी...छत्रपती संभाजीनगरात वाहन रॅली, शोभायात्रेने लक्ष वेधले

रामनवमीनिमित्त बुधवारी सायंकाळी राजाबाजारातून निघालेल्या शोभायात्रेत अयोध्येतील रामलल्लाच्या भव्य कटआउटने सर्वांचे लक्ष वेधले. ...

श्रीरामाचा जन्म होताच भाविकांना मिळते प्रसादरूपी पंजिरी; कशी बनवतात? काय आहे महत्व ? - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :श्रीरामाचा जन्म होताच भाविकांना मिळते प्रसादरूपी पंजिरी; कशी बनवतात? काय आहे महत्व ?

रामनवमी विशेष: ज्यांना ‘पंजिरी’ हे नावच माहीत नाही, अशांना हे नाव ऐकल्यावर नवल वाटले असेल आणि अधिक जाणून घेण्याची उत्सुकता असेल. ...